हरिओम पेट्रोलियम किसान सेवा केंद्र,दहिवद येथे इंडियन ऑइल ग्राहक दिन उत्साहात साजरा
मनोज भोसले
हरिओम पेट्रोलियम किसान सेवा केंद्र,दहिवद येथे इंडियन ऑइल ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी हरिओम पेट्रोलियम किसान सेवा केंद्र, दहिवद यांच्या तर्फे हरिओम पब्लिक स्कूल,दुसरी कडे न साजरी करता आपल्या गावातील विद्यार्थ्यांना काहीतरी हातभार लागेल व आपला इंडियन ऑइल दिल साजरा केल्याचे सार्थक होईल म्हणून दहिवद या शाळेतील विद्यार्थ्यांना पेन व पेन्सिल ची वाटप करण्यात आले. या वेळी कार्यक्रमास पेट्रोल पंपाचे डिलर आशिष खलाणे, हरिओम पब्लिक स्कूलच्या मुख्यध्यापिका चेतना खलाणे, पेट्रोल पंपाचे मॅनेजर रविंद्र देवरे व कर्मचारी यानी परिश्रम घेतले.






