Amalner

?️ अमळनेर कट्टा … माझ्या महाराष्ट्र साठी मी रक्त दान करणार

?️ अमळनेर कट्टा … माझ्या महाराष्ट्र साठी मी रक्त दान करणार

अमळनेर : देशाचे नेते तसेच माननिय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आव्हाना नुसार तसेच मा. नामदार श्री जयवंतरावजी पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाच्या वतीने आज अमळनेर येथे मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. उमेश दादा पाटील यांनी रक्तदान केले यावेळी अमळनेर संघाचे आमदार श्री अनिल भाईदास पाटील सौ. रिताताई बाविस्कर ग्रंथालय विभागाच्या प्रदेश समन्वयक तसेच प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य महिला श्री. अंकूश ज्ञानेश्वर भागवत (जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी जळगाव)मा. युवक शहरध्यक्ष ईम्रान खाटीक, अल्पसंख्याक शहरध्यक्ष रफिक शेख, शहर उपाध्यक्ष मुशिर शेख , शहर कार्याध्यक्ष युवक श्री. उमेश सोनार धुळे ग.स. बॅंक संचालक श्री. भुपेंद्र बाविस्कर, महिला तालुका अध्यक्ष सौ. योजना ताई पाटील जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष ग्रंथालय विभाग श्री.नरेंद्र पाटील जिल्हा उपाध्यक्ष ग्रंथालय विभाग जळगाव श्री. संभाजी पाटील वडगाव श्री. गजेंद्र साळुंखे, युवक जिल्हा उपाध्यक्ष श्री.निनाद शिसोदे, श्री. मनोज शिंगाणे, शरीफभाई ,युवक पदाधिकारी श्री. दर्पण वाघ, मा. शहरध्यक्ष श्री. रणजित पाटील, श्री. अरुणजी शिंदे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी सोशल मीडिया राहुल गोत्राळ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सोशल डीस्टेनसींग चे पालन करून उपस्थित होते*..

*रक्तदान शिबिराचे आयोजन सौ.रिता बाविस्कर यांनी केले तसेच याप्रसंगी रिताताईचे चिरंजीव ललित बाविस्कर यांनी देखील पहिल्यांदा रक्तदानाचा हक्क बजाविला तसेच ललितच्या मित्रांनेही पहिल्यांदा रक्तदान केले*

*त्याप्रसंगी श्री. योगेश सोनार, श्री. भुषण ठाकुर, श्री. भटु लोहार, श्री. कल्पेश बारी, श्री. रोहित ताबंट, श्री. प्रशात काटे, शारुख पठाण, पप्पु पठाण, श्री. दिपक बाविस्कर, दिपक पाटील, श्री.नथ्थु पौर श्री. निलेश पाटील, श्री. गुलशन कुमार पारधी, श्री. अभिषेक शिंपी, श्री.शुभम बोरसे, चि. भुवन्य पाटील, चि. प्रतीक बोरसे , श्री. चिणमय पाटील, चि. कृणाल चौधरी, चि. भाग्येश पाटील श्री. विजय पाटील, श्री. रोहित सोनवणे तसेच मोठ्या प्रमाणात युवकांना रक्तदान करून मोलाचे सहकार्य केले**.

NCP Granthalay Cell
Supriya Sule
Jayant Patil – जयंत पाटील
Nationalist Congress Party – NCP
Satish Patil

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button