Amalner

अमळनेर बस स्थानकात टवाळखोर मुलांचा उपद्रव शालेय विध्यार्थीनिंना होतोय त्रास गांभीर्याने लक्ष देण्याची गरज

अमळनेर बस स्थानकात टवाळखोर मुलांचा उपद्रव शालेय विध्यार्थीनिंना होतोय त्रास गांभीर्याने लक्ष देण्याची गरज

अमळनेर :रजनीकांत पाटील

बस स्थानक तशेच बाहेर उभे असलेले टावळखोर मूलांची संख्यात वाढ होत आहे ही मुले मुलींना बगून बस स्थानकात मोटर सायकली फिरवतात तर जोराने किंचाळतात व मोबाईल वर गाणे वाजता या बाबत बरेच प्रकार घडल्याची चर्चा होत आहे काही मुले बस स्थानका च्या बाहेर मुलींचे पाठलाग करीतात हे प्रकार देखील घडत आहे असाच एक प्रकार 2 ते 3 दिवसा पूर्वी घडला तीन मुली रस्त्याने जात असताना त्यांच्या मागे तीन मुले पाठलाग करत गेली असता त्या मुलांनी त्या मुलींना रस्त्यावर थांबवले व मुलीनं मध्ये भीती चे वातावरण निर्माण झाले असता हा प्रकार मुलींनी घरी आपल्या पालकांना सांगितला व दुसऱ्या दिवशी मुलींचे पालक सोबत आले व त्या तींनी मुलांना पंचायत समितीच्या बाहेर गाठले व मुलींना समोर बोलावून पालकांनी चांगलाच चोप देण्यात आला. तिन्ही ही मुलांनी समक्ष मुलींची माफी मागत चूक मान्य केली त्याना समज देऊन सोडण्यात आले. बाबत खेड्यातुन येणाऱ्या मुलींना खूप त्रास होत आहे या बाबत पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे या बाबत पालक,व वरिष्ठांचे म्हणणे आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button