Nashik

जिल्ह्याच्या हक्काचे १० टीएमसी पाणी द्या; लोकसभेत खा. डॉ. हिना गावीत यांची मागणी

जिल्ह्याच्या हक्काचे १० टीएमसी पाणी द्या; लोकसभेत खा. डॉ. हिना गावीत यांची मागणी

फहिम शेख नंदुरबार

नंदुरबार : नंदुरबार सरदार सरोवर प्रकल्पातून नंदुरबार जिल्ह्याच्या हक्काचे १० टीएमसी पाणी देण्यात यावी, अशी मागणी खा. डॉ. हिना गावीत यांनी लोकसभेत केली.

लोकसभेचे अधिवेशन सुरु असून या अधिवेशनात खा. डॉ. हिना गावीत यांनी मागणी करून सांगितले की, नंदुरबार लोकसभा मतदार संघातील नर्मदा नदीच्या काठावर सरदार सरोवर प्रकल्प आहेत. या प्रकल्पात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थान राज्याचा समावेश करण्यात आला होता. सिंचन वपिण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात सिंचन सुविधांसाठी आणि मानवी वापरांसाठी पाण्याची कमतरता आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या हिश्याचे असलेले १० टीएमसी पाणी सोडण्यात यावे. जिल्ह्यात पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांच्याउत्पन्नात वाढ होईल व मानवी केली. सरदार सरोवर प्रकल्पातून वापरासाठी पाणी उपलब्ध १० टिएमसी पाणी नंदुरबार जिल्ह्याला होईल, अशी मागणी खा.डॉ. मिळाल्यास दुर्गम भागातील पाण्याचा हिना गावीत यांनी लोकसभेत प्रश्न सुटणार आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button