Amalner

संशयित बाहेरून आलेल्या  लोकांना शिक्के मारणे सुरु… 3900 लोकं संशयित

संशयित बाहेरून आलेल्या लोकांना शिक्के मारणे सुरु… 3900 लोकं संशयित

एक संशयित धुळे येथे रवाना

अमळनेर

शहर आणि तालुक्यातील नागरिकांना घरी
राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून प्रशासकीय समिती स्थापन करण्यात आली आहे . या समितीची रोज संध्याकाळी आढावा बैठक होत असते आणि दिवसभरातील घडामोडींचा आढावा प्रांताधिकारी सिमा अहिरे यांच्या दालनात घेतला जातो तसेच दुसऱ्या दिवसाचे नियोजन ही केले जाते.

आशा वर्कर्स च्या माध्यमातून तालुक्यातील सर्वेक्षण सुरू आहे. तसेच अंगणवाडी सेविका,आरोग्य सेवक,तालुका वैद्यकीय अधिकारी नगरपरिषद कर्मचारीयांच्या मार्फत क्वॉरेंटाईन चे शिक्के मारणे सुरू केले गिरीश गोसावी , तहसीलदार मिलिंद ३९०० लोकांना शिक्के मारणे सुरू केले आहे.यासाठी न पुसली जाणारी निवडणूक प्रक्रियेत उपयोगात आणली जाणारी शाई वापरली जात आहे.शिक्के मारलेल्या लोकांना १ दिवस सेल्फ क्वॉरोंटाईन राहण्याच्य सक्त सूचना असून असे लोक बाहेर दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button