Nanded

26 जानेवारी गणतंत्र दिनी नांदेड मध्ये तिरंगी झेंड्याचा अवमान

26 जानेवारी गणतंत्र दिनी नांदेड मध्ये तिरंगी झेंड्याचा अवमान

प्रतिनिधी:–लक्ष्मण कांबळे

नांदेड महापालिका कर्मचारी व काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नगरसेवक महापौर-उपमहापौर यांनी तिरंगाचा झेंड्याचा अपमान केल्यामुळे भीम आर्मी जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण कांबळे लातूर जाहीर निषेध.करतो.. व या सर्वांवर त्वरित कार्यवाहीची मागणी करतो जर यांचे वर कार्यवाही करण्यास विलंब केल्यास महाराष्ट्र भर यांचे विरोधात तीव्र आंदोलन करणार

भीम आर्मी भारत एकता मिशन लातूर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button