Amalner

?️अमळनेर कट्टा….कोरोना Update…अमळनेर पन्नाशी पार..!आढळले 55 रुग्ण..!

?️अमळनेर कट्टा….अमळनेर पन्नाशी पार..!आढळले 55 रुग्ण..!

अमळनेर :- आज दि. १२ रोजी तालुक्यात तब्बल ५५ कोरोना बाधित आढळून आले असून त्यामुळे एकूण ॲक्टिव रुग्णांची संख्या १५३ वर पोहचली आहे.
आज एकूण ४१२ नमुने घेण्यात आले असून त्यात अँटीजेन टेस्ट मध्ये २९ व आरसीपीटीआर मधील २६ असे एकूण ५५ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

आजच्या ५५ रुग्णात ग् शहरी भागात ४५ तर ग्रामीण 10 रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णांची संख्या ही १५३ झाली असून त्यात ग्रामीण भागात ५५ तर शहरात ९८ रुग्ण आहेत. शहरातील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून सोमवारी प्रताप महाविद्यालयातील कोविड सेंटर सुरू होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करत गर्दी टाळणे आवश्यक आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button