कूर जि .प मतदार संघात कङकङीत बंद
जि .प .सदस्य जिवनदादा पाटील यांची माहीती
कोल्हापूरः आनिल पाटील
कूर आकुर्डे जिल्हा परिषद
मतदारसंघांमध्ये कोरोणा हा संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी नरेंद्र मोदींनी केलेल्या जनता कर्फ्यू आव्हानाला प्रतिसाद देताना कुर गावासह मतदारसंघात बाजारपेठ व गल्लीत कडकडीत बंद पाळण्यात आला असल्याची माहीती जिल्हा परिषद सदस्य जीवन दादा पाटील यांनी दिली .जनता कर्फ्यू च्या अनुषंगाने सास्नोबा चौक पाटील गल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आव्हानात्मक भारताचे सैनिक, डॉक्टर, पोलीस व प्रशासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी सायंकाळी पाच वाजता आप आपल्या दारात टाळ्या वाजवून व घंटानाद करून कोरणा मुक्त देश करण्यासाठी पाच मिनिट प्रोत्साहन द्यावे असे जिल्हा परिषद सदस्य जीवन दादा पाटील यांनी आवाहन केले.






