बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त बोदवड येथे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न…
सुरेश कोळी
बोदवड – दि/२३
शिवसेनाप्रमूख हिंदूह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम पार पडला. यांत मनुर गण, नाडगाव गण, शेलवड गण व बोदवड शहरातील शिवसैनिकांनी रक्तदानाच्या कार्यक्रमात ऊपस्थिती दर्शवली. बोदवडातील अग्रेसन भवन तर साळशिंगी गणातून सुरवाडा येथील प्रार्थमिक आरोग्य ऊपकेंद्रात रक्तदान संपन्न झाले. तालुक्यातून ६३ शिवसैनिकांनि रक्तदान केले. डॉ ऊल्हास पाटिल रुग्णालयाच्या रक्तपेढीतील कर्मचारी यावेळी ऊपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बोदवड शिवसेना तालुकाप्रमूख गजाननभाऊ खोडके, शहरप्रमूख हर्षल बडगूजर,शांताराम कोळी, दिपक माळी, अल्पसंख्यांक ऊपजिल्हा संघटक कलीम शेख, विजय चौधरी, नगरसेवक सुनिल बोरसे, भास्कर गुर्चळ, रंजन पाटिल, योगेश राजपूत, आतिष सारवान, जितेंद्र पाटिल सर , शांताराम कोळी, गोपाळ पाटिल, रंजन पाटिल, अजय पाटिल, अमोल व्यवहारे, निलेश माळी, शैलेश खोडके, संभाजी साठे, संतोष देठे, आनंद खोडके
साळशिंगी गणातील रक्तदान शिबिर सुरवाडा येथे
गजानन पाटिल, धनराज पाटिल, सोमेश्वर पाटिल, – गजानन पाटिल ,किरण दाडंगे, अमोल पाटिल , मोहन दोडके आदि जण ऊपस्थित होते.






