Kolhapur

यवलूज येथे अनंतशांती संस्था व कांकायन संस्थेमार्फत जागतीक मधुमेह दिन साजरा

यवलूज येथे अनंतशांती संस्था व कांकायन संस्थेमार्फत जागतीक मधुमेह दिन साजरा

कोल्हापूर ः प्रतिनिधी

आनिल पाटील

यवलूज ( ता . पन्हाळा ) येथील नागरीकी स्पिनिंग मिल मध्ये अनंतशांती संस्था व कांकायन आयूर्वेद महाचिकित्सालय या संस्थेमार्फत जागतीक मधुमेह दिनानिमित्त मोफत मधुमेह पङताळनी शिबिर घेण्यात आले . या शिबिरात 300 रूग्णांची तपासणी करण्यात आली .

या शिबिरात सांधेदूःखी ” मूळव्याद” पिताच्या तक्रारी” जूनाट सर्दी खोकला” या आजारांवर मोफत तपासणी करण्यात आली . तसेच मधुमेहदिनानिमित्त खूपीरे ग्रामीण रूग्णालयाच्या वतीने सतिश पिसाळ” महेश्र्वरी करगूपी यांनी रक्तातील साखर तपासणी केली .या शिबिरासाठी कांकायन फाँङेशनच्या वतीने मोफत आॅषध पूरवठा करण्यात आला .

यावेळी कांकायन फाॅंङेशनचे संस्थापक अध्यक्ष ङाॅ दिलखूष तांबोळी”’ ङाॅ सेवाग्राम शर्मा” नागरीका मिलचे मँनेंजर संतोष संकपाळ”’ एच आर हेङ श्री कूंभार यूनियनचे पदाधिकारी तानाजी पाटील”’ अनंतशांतीचे संस्थापक अध्यक्ष भगवान गूरव( कसबा वाळवे) रामचंद्र पाटील”’ माधूरी खोत”’ अरूणा पाटील”’ प्रशांत पाटील”’ अर्चना नाईक” संदीप पोवार”’ यूवराज खोत आदीसह संस्थेचे पदाधिकारी” कर्मचारी ऊपस्थित होते

आभार अनंतशांतीचे संस्थापक अध्यक्ष भगवान गूरव (कसबा वाळवे ) यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button