Amalner

जवखेड्या चा शिरपेचात पुन्हा एक मानाचा, अभिमानाचा तुरा कु मानसी पाटील उपजिल्हाधिकारी पदावर राज्यात प्रथम

जवखेड्या चा शिरपेचात पुन्हा एक मानाचा, अभिमानाचा तुरा

कु मानसी पाटील उपजिल्हाधिकारी पदावर राज्यात प्रथम

नूरखान

आमच्या जवखेङे परिवारची सदस्या, व स्वर्गीय आबासो यशवंत दत्तू पाटील यांची नात, श्री बापूसो प्रकाश यशवंत पाटील यांची पुतणी, श्री नानासो सुरेश यशवंत पाटील उर्फ एस वाय पाटील सर यांची कनिष्ठ कन्या कु मानसी सुरेश पाटील
जवखेङे गावाची भूषण कु मानसी सुरेश पाटील वस्तू कर निरीक्षक यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग ने घेतलेल्या राज्यसेवा परीक्षेत उत्तुंग यश मिळवून राज्यात मुलींमध्ये पहिल्या क्रमांकाने उप जिल्हाधिकारी पदावर निवड झाली आहे.

कु मानसी च्या यशाने जवखेङे गावात आतीशय आनंदाचे वातावरण असुन कोरोना परिस्थितीतही ग्रामस्थांनी सोशल ङीसटंट पाळत साखर वाटप करत आनंद साजरा केला तर विद्यार्थ्यांना अधिकारी होण्यासाठी एक नवी प्रेरणा मानसीच्या रूपाने मिळाली आहे तर तीच्या ह्या यशाचे गावातील मा जिल्हा परिषद सदस्य संदीप भाऊ पाटील मा सभापती सौ वजाबाई भिल तसेच सरपंच सर्व ग्रा प सदस्य व सर्व संस्थेचे पदाधिकारी तसेच दादासो लटकन पाटील नानासो प्रभाकर पाटील आबासो प्रकाश पाटील बापुसो प्रकाश यशवंत पाटील युनियन बॅक भावनगर चे मॅनेजर मयुर पाटील भैयासो शामकात पाटील तात्यासो अनिल पाटील बापुसो हंसराज पाटील जिभोसो सुरेश पाटील रावसाहेब जिजाबराव पाटील भाऊसो नगराज सजन पाटील तात्यासो सुनिल पाटील नानासो गुलाबराव आधार पाटील भाऊसो अभिजित पाटील दादासो प्रभाकर साहेबराव पाटील दादासो निंबा रंपचंद पाटील दादासो तुकाराम पाटील अशा सर्व ग्रामस्थांनी मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button