आमदार नितेशजी राणे यांचा काँग्रेस आमदारकीचा राजीनामा
आज भाजपात प्रवेश करण्याची शक्यता
सूत्रांची माहीती
कोल्हापूर प्रतिनिधी आनिल पाटील
आमदार नितेशजी राणे यांनी काँग्रेस आमदारकीचा राजिनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागङे यांनी तो स्विकारून मंजूर केला आहे. आज ते भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे
नारायन राणे यांनी माजी खासदार निलेश राणे ” आमदार नितेशजी राणे या दोन मूलासह भाजपात जाण्याची तयारी केली आहे. कार्यकर्त मूंबईत दाखल झाले आहेत. मात्र भाजप प्रवेशाला आजून मूर्हूत सापङलेला नाही
आज ते भाजपात दाखल होणार आहेत. नितेशजी राणे यांचा कणकवली देवगङ मतदारसंघ भाजपकङे असल्याने नितेश राणै भाजपाच्या तिकीटावर लढण्याची दाट शक्यता आहे







