Amalner

लेखाजोखा कार्याचा..आखाडा विधानसभेचा.. पांढरा हत्ती 20 वर्षात कोणी पोसला??स्पष्ट पणे मत मांडून जनतेचे डोळे उघडले विकास पुरुषा ने….वचन नाम्यात खोटे आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल केली नाही….

लेखाजोखा कार्याचा..आखाडा विधानसभेचा..
पांढरा हत्ती 20 वर्षात कोणी पोसला??स्पष्ट पणे मत मांडून जनतेचे डोळे उघडले  विकास पुरुषा ने….वचन नाम्यात खोटे आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल केली नाही….

लेखाजोखा कार्याचा..आखाडा विधानसभेचा.. पांढरा हत्ती 20 वर्षात कोणी पोसला??स्पष्ट पणे मत मांडून जनतेचे डोळे उघडले विकास पुरुषा ने....वचन नाम्यात खोटे आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल केली नाही....

अमळनेर 
विधानसभेचा बिगुल वाजला आहे आणि नेहमी प्रमाणे एकमेकांवर कुरघोडी करून जातीय द्वेषाचे,कट करस्थानाचे राजकारण अमळनेर तालुक्यात केले जात आहे.याला आमदार शिरिषदादा चौधरी अपवाद असून   कटाक्षाने इतरांवर टीका न करता   स्वतःच्या कामांविषयी जनतेशी संवाद साधत आहेत.

लेखाजोखा कार्याचा..आखाडा विधानसभेचा.. पांढरा हत्ती 20 वर्षात कोणी पोसला??स्पष्ट पणे मत मांडून जनतेचे डोळे उघडले विकास पुरुषा ने....वचन नाम्यात खोटे आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल केली नाही....

??पाडळसरे आणि सामान्य जनतेची दिशाभूल
जनतेच्या मनात पाडळसरे धरणाविषयी आत्मीयता आणि रागही आहे परंतु या दोन्ही गोष्टींचा गैरफायदा अनेक वर्षे लोक प्रतिनिधींनी घेतला आणि पाडळसरे प्रकल्पाचे गाजर देऊन लोकांना फसविले.हा पांढरा हत्ती गेली 20 राजकारणी पोसत आहेत आणि जनतेला मूर्ख बनवत आहेत.उलट ही गोष्ट विद्यमान आमदार विकास पुरुष शिरिषदादा चौधरी यांनी निदर्शनास आणून दिली आहे.वचन नाम्यात कोणताही उल्लेख नसूनही तालुक्याचा जिव्हाळ्याचा विषय म्हणून वारंवार अधिवेशनात, जल संपदा मंत्री,मुख्यमंत्री, आणि शासनाकडे धरणाच्या पूर्णत्वासाठी लेखी पाठपुरावा सातत्याने केला आहे.वास्तविक त्यांच्या वचन नाम्यात धरणाचा जर उल्लेख नाही तर त्यांनी हे काम का केले ?हा प्रश्न उपस्थित होतो.स्थानिक लोक प्रतिनिधींनी केलेली 20 वर्षांतील घाण एकाच पंचवार्षिक मध्ये कशी निस्तरली जाईल याचा विचार करण्या इतपत मतदार समजदार आहेत.पाडळसरे
धरणाच्या पूर्णत्वाचे गाजर ज्या स्थानिक नेत्यांनी वारंवार जनतेला देऊन मूर्ख बनवलं त्यांना जनतेने हा जाब विचारला पाहिजे.फक्त स्थानिक म्हणून स्थानिक समस्या सुटणार नाहीत.स्थानिक म्हणून आपण गेल्या 20 वर्षात काय दिवे लावले तेही जनता जनार्दन पाहणार आहेच.
स्थनिक म्हणून सहानुभूती मिळविण्या पेक्षा काम करून जनतेचे प्रेम,आदर आणि पाठिंबा मिळवा .
जाती पातीच्या नावा खाली सामान्य जनतेला फूट भर लांब ठेवणारे स्थानिक लोक प्रतिनिधींकडे विकासाचे मुद्दे नाहीत,कामाचे पुरावे नाहीत म्हणून फक्त इतरांवर टीका आणि श्रेय या दोनच गोष्टी करण्यात सर्व मश्गुल आहेत.आता तरी जनतेने या गाजर पुंगी ला बळी पडू नये.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button