Karnatak

श्री सिद्धगंगा मंठाचे माजी विद्यार्थी व अभिमानीच्या वतीने सन्मान…

श्री सिद्धगंगा मंठाचे माजी विद्यार्थी व अभिमानीच्या वतीने सन्मान…

प्रतिनिधी : महेश हुलसूरकर


हुलसुर : हुलसुर येथील श्री डॉ शिवानंद महास्वामी हे सुमारे २२ हजार कि.मी.भारत भर बसव त्तवाचे प्रसार व प्रचार केल्याने तुमंकुर येथील श्री सिद्धगंगा मंठाचे माजी विद्यार्थी व अभिमानी नागरिकांनी मिळुन हुलसूर श्री गुरु बसवेश्वर संस्थान कल्याण मंठपात सत्कार समारंभ संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन कर्नाटक राज्य रस्ते विभागाचे माजी उपअध्यक्ष बस्वराज बुळ्ळा, श्री डॉ शिवानंद महास्वामी, शिवानंद स्वामी सायगांव, काँग्रेस प्रमुख बाबु होणानाईक, जि.पं.सदस्य सुधीर काडादी, माजी जि.पं.अध्यक्ष अनील भुसारे, माजी जि.पं.उपअध्यक्ष लता हारकुडे, पीकेपीएस सोसायटी अध्यक्ष ओमकार पटणे, ग्रा.पं.अध्यक्ष मंगलाबाई डोणगावकर, मलाप्पा धबाले, हुलसूर आंदोलनाचे अध्यक्ष एम.जी.राजोळे, काशिनाथ बिरगे, बाबुराव गैडगांवे, चंद्रकांत देटणे, रणजित गायकवाड शिवकुमार पाटील, देवेंद्र कंरजे, सिद्धरेड्डी नागोरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नागशेटी धरमापुरे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button