चांपा येथे उद्या केंद्रीय भूमीजल बोर्ड नागपुर विभागामार्फत एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम
अनिल पवार
जलशक्ती मंत्रालय ,भारत सरकारच्या जल संसाधन नदी विकास आणि गंगा संरक्षण विभागाचे केंद्रीय भूमीजल बोर्ड , मध्यक्षेत्र नागपुर द्वारा उमरेड तालुक्यातील चांपा ग्रामपंचायत कार्यालय चांपा येथे उद्या दि .२३जानेवारी रोजी सकाळी १०:३०वाजता भूजल संबंधित सार्वजनिक विचार विमर्श कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांसाठी व तसेच गावकऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहेत , तरी चांपा परिसरातील जास्तीतजास्त महिला , ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच अतिश पवार यांनी केले आहेत .






