मालेगाव च्या आमदाराने सामाजिक कार्यकर्ते यांना सामाजिक समस्या सोडवन्याचे दिले आश्वासन..
उमाकांत ठाकूर अमळनेर
अमळनेर : येथील सामाजिक कार्यकर्ते उर्दू शाळा,अमलनेर चे चेयरमन शरीफ शेख व राजू काझी हे मालेगावचे आमदार मुफ्ती इस्माईल यांच्या भेटी करिता गेले असता त्यांनी त्यांची आपुलकीने विचारपूस करून सामाजिक प्रश्नाबाबत चर्चा केली.या भेटीत मालेगावचे आमदार मुक्ती इस्माईल यांनीं अमलनेरचे शरीफ शेख व राजु काझी यांना सामाजिक कार्य करन्याची तयारी दर्शविली.






