Amalner

?️ Big Breakin..कोरोना अपडेट..अमळनेर ने 50 शी तर जिल्ह्याने गाठली शंभरी…

?️ Big Breakin..कोरोना अपडेट..अमळनेर ने 50 शी तर जिल्ह्याने गाठली शंभरी…

प्रा जयश्री दाभाडे

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर व पाचोरा येथे स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आता नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 68 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 10 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

अमळनेर येथील आमलेश्वर नगर येथील 6 व माळीवाडा येथील 1 अशा सात व्यक्तींचा समावेश आहे.

निगेटिव्ह आढळलेल्या अमळनेर येथील 91 व्यक्तींचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 100 इतकी झाली असून त्यापैकी चौदा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

अमळनेर

एकूण बाधित- ५३

आज बाधित – ०७

करोना मुक्त – ०१

उपचार सुरू -३८

अमळनेर रूग्णालयात उपचार घेत असलेले रूग्ण -१९

जळगावला उपचार घेणारे रूग्ण -१९

एकूण मयत -०७

आज मयत -००

प्रतीक्षा अहवाल -१५१

एकूण सॅम्पल -००

अहवाल प्राप्त-००

आज रुग्णालयात दाखल-००

घरात अलगीकरण -००

नपाने सर्वेक्षण केलेल्या नागरिकांची संख्या – २५,०००

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button