पंढरपूर

पंढरपुर नगरपरिषदेचा मनमानी कारभार

पंढरपुर नगरपरिषदेचा   मनमानी कारभार

पंढरपुर नगरपरिषदेचा मनमानी कारभार

 पंढरपूर प्रतिनिधी रफिक अतार
शहरातील सांगोला चौक ते मंगळवेढा कडे जाणाऱ्या रस्त्यावर ड्रेनेजचे झाकणं काही ठिकाणी अर्धवट तर काही ठिकाणी पूर्ण आत गेल्याने अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे पंढरपूर नगरपरिषदेने ठेकेदार जगवण्यासाठीच  ड्रेनेज वरील झाकणाचे काम कमकुवत असल्याची व व्यवस्थित न बसणारे ठेकेदार पोसले असून  ड्रेनेज वरील झाकणे वारंवार निघत असल्याने नागरिकांतून व वाहनधारकातून संताप व्यक्त होताना दिसत आहे.

पंढरपुर नगरपरिषदेचा मनमानी कारभार

 या सर्व प्रकाराकडे नवनियुक्त मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी स्वतः जातीने लक्ष घालून पाहणी करून कामाची पद्धत व दर्जा पाहून काम करून घ्यावे अन्यथा एखादा बळी जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button