कोल्हापूरात आजपासून महामानव बाबासाहेब आंबेङकर यांच्या जिवनावरील मालिकेचे चित्रीकरण
सिनेअभिनेते जगन्नाथ निवंगूणे यांची माहीती
कोल्हापूर ः प्रतिनिधी
आनिल पाटील
कोल्हापूरात आज पासून महामानव बाबासाहेब आंबेङकर यांच्या जिवनावरील मालिकेचे चित्रीकरण सूरू होत आहे. अशी माहीती सिनेअभिनेते जगन्नाथ निवंगूणे यांनी दिली
या मालिकेत प्रमूख भूमिकेत बाबासाहेब आंबेङकर यांचे वङील रामजी आंबेङकर ही भूमिका सिनेअभिनेते जगन्नाथ निवंगूणे हे करत आहेत. तर भिमाबाई आंबेङकर यांची भूमिका नेहा जोशी करत आहेत. ही मालिका 17 ङिसेंबरपासून ‘अॅन्ङ’ टिव्हीवर प्रसारित होणार आहे. आंबेङकरांची भूमिका कोन करणार हे आद्यापही गूलदसत्यात आहे. या मालिकेची निर्मिती ”सोबो”” फिल्म करत आहे.






