Amalner

?️ अमळनेर कट्टा…. शहरातील अंदरपुरा येथे बालरोग शिबीर संपन्न

?️ अमळनेर कट्टा…. शहरातील अंदरपुरा येथे बालरोग शिबीर संपन्न

अमळनेर : अमळनेर येथील आधार संस्था च्या वतीने शहरातील अंदरपुरा मोहल्ला येथे विप्रो केअर्स सहाय्यीत आधार शहरी आरोग्य प्रकल्पाच्या माध्यमातून बालरोग शिबीर नुकताच संपन्न झाले
आधार बहुउद्देशीय संस्थांच्या अध्यक्ष डाँ भारती ताई पाटील व कार्यकारी संचालक रेणू प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या विशेष प्रयत्नाने विप्रो केअर्स सहाय्यीत आधार शहरी आरोग्य प्रकल्पाच्या अंदरपुरा या कार्यक्षेत्रात बालरोग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या बालरोग शिबीरात पन्नास हुन अधिक बालकांची तपासणी करून मोफत औषध वाटप करण्यात आली बालरोग शिबिरात बालरोग तज्ज्ञ डॉ चेतन पाटील, वैशाली शिंगाणे मेडम, तौसीफ शेख,कलीम खान, सैय्यद रईसा बी,या टिमने तपासणी केली तर आवास फाउंडेशनचे अध्यक्ष अशफ़ाक शेख, उपाध्यक्ष सैय्यद अहेमद अली, सचिव नविद शेख, सदस्य मजहर शेख,जमालोदीन, जावेद पेन्टर सह आदिंनी सहकार्य केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button