प्रतिनिधी :
अमळनेर : भारताची आयर्न लेडी माजी पंतप्रधान स्व.इंदिराजी गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त अमळनेर नगरपरिषदतर्फे अभिवादन करतांना मा.आ. कृषिभूषण साहेबराव पाटील,लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण पुष्पलता साहेबराव पाटील, नगरसेवक श्याम पाटील, विक्रांत पाटील,नगरपालिका प्रशासन अधिकारी संजय चौधरी, रविंद्र पाटील व नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी बंधू व भगिनी…..






