Amalner

?️अमळनेर कट्टा…बेवारस मोटर सायकल ताब्यात घ्याव्यात अन्यथा लिलाव..!मारवड पोलीसांचे आवाहन..!

?️अमळनेर कट्टा…बेवारस मोटर सायकल ताब्यात घ्याव्यात अन्यथा लिलाव..!मारवड पोलीसांचे आवाहन..!

अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस ठाण्यात असलेल्या मोटर सायकल संदर्भात खालील प्रमाणे पोलिसांनी आवाहन केले आहे.सर्व नागरिकांना वृत्त पत्राच्या प्रसिध्दी व्दारे कळविण्यात येते की, मारवड पोलीस स्टेशन च्या आवारात बेवारस स्थितीत मोटर सायकल लावलेल्या असुन सदरच्या मोटर सायकली मुळ मालक यांना परत करावयाच्या असुन खाली दिलेल्या यादी मध्ये वाहनांचा नंबर, चेसीस नंबर व इंजिन नंबर इ. स्पष्ट नमुद केलेले आहे. तरी यादीतील नमुद वाहनांचे ओळख पटल्यास वाहनाचे मुळ कागदपत्रांसह मारवड पोलीस स्टेशन ला सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला, पोलीस उप निरीक्षक वैभव पेठकर व लेखनिक हवालदार सफौ.२३९५ प्रकाश साळुखे यांचेशी पोलीस स्टेशन क्र.०२५८७-२४४२३३ या क्रमांकावर संपर्क साधुन अथवा प्रत्यक्ष भेटुन मोटर सायकल वाहन परत घेवुन जाणे, अन्यथा सदर वाहनांचा प्रसिध्दी पासुन एक आठवडयानंतर लिलाव करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल.

वाहनांचे सविस्तर वर्णन

1) एक हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची दुचाकी गाडी..चेचीस नंबर ०५ ए १६ एफ ३५२३९ जीएफ ८ एम आर नं.१/२०१२

2)एक होंडा सीबी कंपनीची काळया रंगाची… चेचीस नंबर- एमईएचकेसी०१ सीएफबी ४११४०१२ एम आर नं.२७/२०१५ इंजिन नं.- केसी०१ई ६११८१७५

3)३ एक हिरो होंडा स्प्लेंडर प्रो कंपनीची काळया चेचीस नंबर – एमबीसीएचए १० एससीएचसी ३३१९१ एम आर नं.२७/२०१५ इंजिन नं.- एचए ९० ई एलसीएचसी ०८७४४

4)एक हिरो होंडा स्प्लेंडर प्लस कंपनीची काळ्या रंगाची…चेचीस नंबर एमबीएलएचए १० ईसीबीएनई ०३९८२ इंजिन नंबर – एचए १० ईईबीएचई २४३८४
एम आर नं.२७/२०१५

5)एक होंडा स्लेंडर प्लस कंपनीची काळया रंगाची चेचीस नंबर क्युठएम१६सी२७६७९ जीजे ०५ इंजिन नंबर क्युधएमएम२५९०६
बीएच ०१४३ असा खोटा नंबर असलेली

6)एक बजाज डिस्कव्हर काळ्या रंगाची.. एमएच १९ बीए चेचीस नंबर एमडी डीएसपीएोडझेड ९ डब्ल्युएम ३६१९ असा खोटा नंबर असलेली इंजिन नंबर जेबीएमबीएसएम ०६१९९

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button