अमळनेर येथे दोन दिवसात विनाकारण फिरणाऱ्या 15 लोकांवर गुन्हे दाखल
काल दि 17 एप्रिल 2020 संध्याकाळी 5.30 ते 7 वाजेपर्यंत भादवी 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.यात
बस स्टँड अमळनेर येथे फिर्यादी प्रशांत वाडीले 5 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील आरोपी
१)प्रवीण पटेल,रा गलवाडे,
२)शांताराम पुंडलिक पाटील,गुरुगृपा कॉलनी, अमळनेर
३)जयेश संजय पाटील जानवे,
४)नितीन भालेराव पाटील शिरसाळे,
५)केदार इंद्रभुवन अगरवाल गणेश कॉलनी
असे असून तपासी अंमलदार राजेश चव्हाण हे आहेत व ते पुढील करत आहेत.
यानंतर पुन्हा शिंदे रसवंती समोर विनाकारण मास्क न लावता फिरताना चार लोकांवर भादवी 188 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून फिर्यादी प्रशांत वाडीले हे आहेत .यातील आरोपी
१)भगवान बुधा चव्हाण मुडी मांडळ
२)सुरेश धोमन पाटील,मेघनगरी अमळनेर ,
३)तैमुरुद्दीन शेख,कसाली मोहल्ला,अमळनेर ,
४) राजेंद्र गुलाबराव पाटील,सुरभी कॉलनी, अमळनेर यांच्या वर मोटर सायकल वर विनाकारण फिरताना बसस्टॉप परिसरात आदेशाचे उल्लंघन केले म्हणून भादवी 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
?? तर आज 18 एप्रिल 2020 सकाळी 6 वाजून 15 मिनिटानी फिर्यादी राजेंद्र शंकर चौधरी नायब तहसीलदार अमळनेर यांनी चोपडा रोड रेल्वे गेट अमळनेर परिसरात विनाकारण मास्क न लावता मोटरसायकल वर फिरणाऱ्या लोकांवर भादवी 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील
१) आरोपी सुनील रामचंद्र दाराने रा सिंधी कॉलनी,अमळनेर,
२)विजय गुरुदासमल पंजाबी,रा सिंधी कॉलनी,अमळनेर,
३) गोपाळ घनश्या दास मकडीया,रा सिंधी कॉलनी ,अमळनेर इ विनाकारण तोंडाला मास्क न लावता फिरताना आढळून आले. तपास पुरूषोत्तम पाटील हे करत आहेत.
?? तर आजच दि 18 एप्रिल 2020 रोजी सकाळी 6.30
फिर्यादी राजेंद्र शंकर चौधरी नायब तहसीलदार अमळनेर यांनी मेघनगरी अमळनेर भागात आरोपी
१) शुभम राजेंद्र पाटील रा.कृषिनगर,
२)अतुल रामराव सावकारे,लक्ष्मी नगर,अमळनेर,
३)यश लक्ष्मण पाटील,आल्हाद नगर अमळनेर
विनाकारण मास्क न लावता मोटर सायकल वर फिरताना आढळून आले असून तपास कैलास शिंदे हे करत आहेत.






