अमळनेर पैलाड भागातील जय अंबे माता चौक नागरिकांनी स्व खर्चाने पुढाकार घेत निर्जंतुकीकरण केले.
रजनीकांत पाटील
अमळनेर तालुक्यातील कोरोना आजाराजे चांगले थैमान घातले आहे जिल्ह्यातील बघता कोरोना रुग्णाची आकडेवारी ही अमळनेर नागरीत जास्त आहे या मुळे शहरातील नागरिकांना आता कोरोनाची चांगलीच धास्ती वाटू लागली आहे या बाबत काही ठिकाणी परिसर सील झाला असू न त्याचे चित्र पाहता ही वेळ आपल्या वर व आपल्या परिसरावर येवू नये त्या मुळे शहरात बऱ्याच ठिकाणी नागरीं स्वतःची तसेच परिवाराची व आपल्या परिसराआज चांगलीच खबरदारी तसेच काळजी घेताना दिसत आहे.
या बाबत शहरातील कोरोनाचा वाढत प्रभावा चे चित्र बघत अमळनेर शहरातील पैलाड भागातील जय आंबे माता चौक येथील नागरिकांची तसेच तरुण मिळून परिसरातील आरोग्याची खबरदारी घ्यावी या बाबत सूचना देत तेथील तरुणांनी पुढाकार घेत स्व खर्चाने अंबे माता चौक संपूर्ण परिसरात निर्जंतुन फबरणी केली या बाबत वरिष्ठांना परिसरातील तरुणांचे आभार मानले.






