Champa

चांपा_येथे_प्लस_पोलिओ_लसीकरण पोलिओ_रविवार

चांपा_येथे_प्लस_पोलिओ_लसीकरण

पोलिओ_रविवार

प्रतिनिधी अनिल पवार

आज १९ जानेवारी २०२० ला प्राथमिक आरोग्य उपकेंद्र चांपा येथील पोलिओ केंद्रावर सरपंच अतिश पवार यांनी उपस्थित राहुन ५वर्षांखालील बालकांना पोलिओ डोज दिला.

चांपा_येथे_प्लस_पोलिओ_लसीकरण पोलिओ_रविवार

चांपा , ता १९: “दोन थेंब प्रत्येक वेळी” पोलिओवर विजय दरवेळी “नागपुर जिल्हापरिषद आरोग्य विभागातर्फे चांपा येथील नागपुर ते उमरेड महामार्गावरील बसस्थानक नजीकच्या उपआरोग्य केंद्रामध्ये गावांतील व बाहेर गावातून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या बालकांकरिता चांपा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे प्लस पोलिओचे दोन बूथ लावले , प्रथम बूथवर अंगणवाडी सेविका शिलाबाई अडकणे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका माला काकडे , गीता राऊत तर दुसरं बूथ चांपा पारधी टोली या बूथवर नियुक्त केलेले आशा वर्कर अलका घरडे , व सोबतच अहिल्याबाई लंबोदरी हे होत्या .

चांपा_येथे_प्लस_पोलिओ_लसीकरण पोलिओ_रविवार

सरपंच अतिश पवार यांच्या हस्ते प्रथमच तिन महिन्याच्या रशल नागेश गोरामन या बालकाला प्लस पोलिओचे दोन थेंब पाजून आपले कर्तव्य पार पाडले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button