Chalisgaon

ब्राम्हणशेवगे येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ माळी राज्यस्तरीय हरियाअली ग्रीनमॅन अवॉर्डने सन्मानित निसर्ग मित्र समिती व हरियाली ट्रस्टतर्फे धुळ्यात पुरस्कार वितरण

ब्राम्हणशेवगे येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ माळी राज्यस्तरीय हरियाअली ग्रीनमॅन अवॉर्डने सन्मानित
निसर्ग मित्र समिती व हरियाली ट्रस्टतर्फे धुळ्यात पुरस्कार वितरण

ब्राम्हणशेवगे येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ माळी राज्यस्तरीय हरियाअली ग्रीनमॅन अवॉर्डने सन्मानित निसर्ग मित्र समिती व हरियाली ट्रस्टतर्फे धुळ्यात पुरस्कार वितरण

चाळीसगाव तालुक्यातील ब्राहणशेवगे येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांना धुळे येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेत राज्यस्तरीय हरियाअली ग्रीनमॅन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पर्यावरण प्रेमिचा सन्मान सोहळा धुळे येथील आय.एम.ए.सभागृहात निसर्ग मित्र समिती धुळे व हरियाली ट्रस्ट शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धुळे डि.एफ.ओ. दादासाहेब शेडगे, प्रमुख पाहुणे म्हणून नेहरु युवा केंद्राचे संचालक अतुल निकम, निसर्ग मित्र समिती संस्थापक प्रेमकुमार अहिरे,हरियाली ट्रस्ट शहादाचे अध्यक्ष हैदर अली नुरानी, औरंगाबाद येथील वाल्मिक संस्थेचे प्रा.बाळासाहेब शेटे,अप्पर जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.सुभाष बोरसे,प्राथमिक शिक्षणाधिकारी मनिष पवार तसेच निसर्ग मित्र समिती पदाधिकारी व पुरस्कारार्थी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button