Kolhapur

प्रा.सुनिल मगदूम ,अनिल वाघमोडे यांचा कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकाची पंतसस्था ,कोल्हापूर मार्फत सत्कार

प्रा.सुनिल मगदूम ,अनिल वाघमोडे यांचा कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकाची पंतसस्था ,कोल्हापूर मार्फत
सत्कार संपन्न.

कोल्हापूर प्रतिनिधी-सुभाष भोसले

सिद्धर्नेली ज्यूनिअर कॉलेजचे प्रा.सुनिल मगदूम यांची एस.एस .सी बोर्ड,कोल्हापूर सदस्यपदी निवड झाली व या हायस्कूलचे शिक्षक अनिल वाघमोडे यांना.अविष्कार फाउंडेशनचा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळालेबद्दल त्यांचा सत्कार को.जि.मा.शि.चे शिक्षक नेते, तज्ञ संचालक दादासाहेब लाड ,चेअरमन राजेंद्र रानमाळे व्हाईस चेअरमन सुभाष पाटील संस्थेचे सी ईओ अरविंद पाटील, तसेच गंगाराम हजारे अरविंद किल्लेदार हिंदूराव पाटील ,बाळासाहेब डेळेकर ,अनिल चव्हाण ,कैलास सुतार ,श्री शांताराम तौंदकर श्री .कारंडे,श्रीमती जाधव आणि सर्व संचालक मंडळ व इतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात प्रधान कार्यालय ,कोल्हापूर येथे संपन्न झाला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button