Lonand

लोणंद येथील ब्रह्माकुमारीज् यांच्यातर्फे समाधान शिबिर संपन्न

लोणंद येथील ब्रह्माकुमारीज् यांच्यातर्फे समाधान शिबिर संपन्न

दिलीप वाघमारे

लोणंद नजीक चांदोबा लिंब जवळील हिंदवी पॅलेस मंगल कार्यालय मध्ये प्रजापिता ईश्वरीय विश्व विद्यालय तर्फे मुख्य शाखा माउंट आबू राजस्थान यांच्यावतीने ज्ञानयोग शिबिर मोठ्या उत्साहाने संपन्न या शिबिरामध्ये ब्रह्माकुमारी सुनंदा दीदीजीयांचे प्रवचन त्यांच्यासमवेत नलिनी दीदी गीता दीदी जी सुरेश भाई माउंट आबू राजस्थान हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते या कार्यक्रमास फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण लक्ष्मणराव शेळके पाटील नगरसेवक मुक्ता बहनजी हरीश भाटिया आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमास सातारा जिल्ह्यातील माता भाई बहुसंख्येने उपस्थित होत्या
हिंदवी पॅलेस मंगल कार्यालय चांदोबाचा लिंब मध्ये दिवसभर प्रवचन भोजन प्रसाद दिनक्रम सुरू होता कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कैलास भाई संदीप भाई आदित्य भाई सचिन भाई तुळशीदास भाई साळुंखे मॅडम भाविकांनी परिश्रम घेतले
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन सुरेश भाई सुनंदादीदी यांनी केले शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांची मिरवणूक प्रांगणात करण्यात आली हजारो भक्तांनी याची देही याची डोळा असा विश्वास कार्यक्रम प्रवचनाचा संपन्न झाला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button