Amalner

Amalner: Election Update: अमळनेर कृषि उत्पन्न बाजार समितीत मा आ स्मिताताई वाघ भरघोस मतांनी विजयी…

Amalner: Election Update: अमळनेर कृषि उत्पन्न बाजार समितीत मा आ स्मिताताई वाघ भरघोस मतांनी विजयी…

पुरुष व महिला राखीव सोसायटी मतदारसंघ,जागा 7 + 2 ग्रामपंचायत मतदार संघ

१) स्मिताताई वाघ- 726, मु पो डांगर
२) अशोक आधार पाटील -721, मु पो लोण
३) सुभाष सुकलालपाटील -656, मु पो शिरुड
४) सुरेश पिरनपाटील – 507, मु पो निंभोरा
५) अशोक पाटील-421 मु पो मांडल
६) नितीन बापूराव पाटील -409 मु पो गडखंब
७) भोजमल पाटील -394 मु पो रामेश्वर

सोसायटी मतदारसंघात विजयी..

१) सुषमा देसले – 634 मु पो दहिवद
२) पुष्पा पाटील – 593 मु पो झाडी

सेवा सहकारी वि जा भ ज मतदार संघ

१) समाधान धनगर – 603 मु पो नींभोरा

इतर मागास वर्गीय मतदार संघ

१) डॉ अनिल शिंदे – 722 मु पो पिलोदा

ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ

३) प्रफुल्ल पाटील – 506 मु पो रंजाणे
४) सचिन पाटील – 510 मु मालपुर पो धार

ग्राप आर्थिक दुर्बल मतदार संघ

१) हिरालाल पाटील – 481 मु दहिवद

ग्राप अनुसूचित जाती जमाती मतदार संघ

१) भाईदास भिल – 433 मु लोणे

तर व्यापारी मतदार संघातून आधीच बिनविरोध निवडून आलेले

१)पारख वृषभ प्रकाश, अमळनेर

२) वाणी प्रकाश काशिनाथ, अमळनेर

यांचा समावेश आहे.

हमाल मापाडी मतदार संघ

१) शरद पाटील – 195 मु ढेकुसिम

महाविकास आघाडी 11 जागांवर,भाजपा 4, अपक्ष 1 असे उमेदवार निवडून आले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button