पूज्य सानेगुरुजी कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत भारतीय कर्मचारी महासंघाचे जनरल सेक्रेटरी(इंटक)सोमचंद संदानशिव यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड
अमळनेर नगरपरिषदेच्या पूज्य सानेगुरुजी कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत भारतीय कर्मचारी महासंघाचे जनरल सेक्रेटरी(इंटक)सोमचंद संदानशिव यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली असून त्यांच्या निवडीबद्दल जेष्ठ कामगार नेते आण्णासाहेब रामभाऊ संदानशिव,प्रा.डॉ विजय तूंटे, संजय चौधरी,शिवाजी महाराज गार्डन ग्रुपचे प्रयांक पटेल,प्रवीण पारख,ऍड bramhe,प्रा अशोक पवार,घोरपडे सर,पत्रकार किरण पाटील, चेतन राजपूत,गोपीचंद चव्हाण, द्यानेश्वर संदानशिव, चंद्रकांत शिंगाने सह सर्व कर्मचारी व हितचिंतकानी अभिनंदन केले असून सदर निवडीसाठी चंद्रकांत संदानशिव, शेखर देशमुख, प्रसाद पाटील,ईश्वर पाटील,इक्बाल पठाण भाऊसाहेब पाटील,सलीम शाह या संचालक मंडळाने बिनविरोध निवडीसाठी सहकार्य केलेअसून
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री सुनील महाजन यांनी कामकाज केले व प्रदीप कुलकर्णी सचिव यांनी त्यांना सहकार्य केले






