?️ अमळनेर कट्टा…. बाबा सिद्धीकी विचार मंचच्या वतीने पीपीई किट आणि स्टेबिलायझर चा लोकपर्ण सोहळा संपन्न…
बाबा सिद्धीकी विचार मंच च्या वतीने अमळनेर जिल्हा जळगांव येथे अल्पसंख्यांक विकास व हक्क फाऊंडेशन ला oxygen concentrators PPE Kits आणि stabilizers आरिफ कमर साहेब व सालमान काजी साहेब यांच्या प्रयत्न ने मिळाले साहीत्य अंबिका हॉल गलवाडे रोड अमळनेर येथे लोकार्पण सोहळ करण्यात आला
अमळनेर : मा,बाबा सिद्धीकी साहेब (मा.मंत्री महाराष्ट्र राज्य) व बाबा सिद्धीकी विचार मंच च्या वतीने अमळनेर जिल्हा जळगांव येथे अल्पसंख्यांक विकास व हक्क फाऊंडेशन ला oxygen concentrators PPE Kits आणि stabilizers आरिफ कमर साहेब व सालमान काजी साहेब यांच्या प्रयत्न ने मिळाले ले हे सर्व मशीनीचा बुधवार सायंकाळी 7 वा,अंबिका हॉल गलवाडे रोड अमळनेर येथे लोकार्पण सोहळ करण्यात आला या वेळी
(कार्यक्रमाचे अध्यक्ष मा: नाना पटोले साहेब मा:आ प्रणिती मॅडम शिंदे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सलमान काजी ) तालुकाध्यक्ष अजहर अली सय्यद शहराध्यक्ष जुबेर पठाण शहर सचिव समीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.






