Nashik

महाजनादेश यात्रा उद्या नाशिक येथे येणार निमित्ताने बैठक….

महाजनादेश यात्रा उद्या नाशिक येथे येणार निमित्ताने बैठक….

महाजनादेश यात्रा उद्या नाशिक येथे येणार निमित्ताने बैठक....

नाशिक प्रतिनिधी विजय कानडे
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिनांक 18/9/2019 रोजी महाजनादेश यात्रा उद्या नाशिक येथे येणार आहे तसेच या संपूर्ण महाराष्ट्रात जनादेश यात्रा निघाली होती त्या यात्रेचा शेवट नाशिक येथे होणार त्या निमित्ताने नाशिक
ग्रामीण मधून जास्तीत जास्त सभेसाठी कार्यकर्त्यांनी यावे तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भात चर्चा या सुरगाणा येथे बेठकी साठी नाशिक ग्रामीण चे जिल्ह्य सरचिटणीस व महामंत्री नंदकुमार खेरणार  यांचं मार्गदर्शनखाली   सुरगाणा तालुक्यातील हतगड येथे नियोजन बेठक घेण्यात आली विधानसभा निवडणूक इच्छुक रमेश थोरात, भरत भोये,एन डी गावित,कलावती ताई चव्हाण, यांनी विधानसभेत bjp सत्ता कशी येईल आणि जागा कशी जिंकू ही रणनीती सांगितली तालुक्यातील नागरिकाना भेडसावत असणाऱ्या समस्या सरकारनी कशा प्रकारे दूर केले हे त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले तसेच जास्तीत महिलाचा समावेश करावा या बेठकीस तालुक्यातील सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शो आणि मोदी यांच्या सभेस सुरगाणा तालुक्यातून हाजरो कार्यकर्ते उपस्थित राहा असे आव्हान
रमेश थोरात(भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष)यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button