झेप फाउंडेशन तर्फे महिलांनी बनविले मास्क..महिला आठवडा बाजाराला अवश्य भेट द्या..
झेप फाउंडेशन तर्फे दर सोमवारी महिला आठवडा बाजार भरत असतो.या आठवडे बाजारात महिलांनी बनविलेल्या वस्तू विक्रीला असतात.महिलांना आर्थिक दृष्टीने सक्षम करण्यासाठी उचलेले हे पाऊल अत्यन्त कौतुकास्पद असून अमळनेर शहरातील लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. गृहउद्योगाला चालना मिळते आहे.होम मेड वस्तू आणि मिलावट नसलेल्या दर्जेदार उत्पादन तयार केले जाते आहे.
आता मिळतील स्पेशल मास्क
आपण करुणा विषाणूपासून
खबरदारी घेऊ इच्छित असल्यास,
कृपया आमच्या माहिला बाजारला भेट द्या.
महिलांनी बनविलेले,महिलांनी विकल्या,
माहिला बाजारला भेट द्या.
झेप फाँउनडेशन अमळनेर महिलांनी बनवलेल्या स्पेशल मास्क कोरोना व्हायरस (विषाणु ) पासुन संरक्षणासाठी उदया माफक दरात विक्री साठी ठेवण्यात आले आहे तरी जरूर जरूर अवश्य भेट द्या
ठिकाण :- महिला आठवडा बाजार, मा आमदार श्री शिरीषदादा चौधरी यांचे कार्यालय परिसरात, स्टेशन रोड अमळनेर






