Nanded

बिलोली तालुक्यात दारु,शिंदीचा महापुर राज्य उत्पादक शुल्क अधिकार्याचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

बिलोली तालुक्यात दारु,शिंदीचा महापुर
राज्य उत्पादक शुल्क अधिकार्याचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

* तेलंगणातुन रसायन मिश्रीत शिंदी
* विना परवाना अनेक ठिकानी दारु विक्री
* उत्पादन शुल्क वा-यावर

नांदेड जिल्हा प्रतिनिधी (वैभव घाटे)

बिलोली तालूक्यातील गेल्या अनेक दिवसापासुन अफाट अवैध हजारो लिटर रसायन मिश्रित शिंदी तेलंगणातुन येत आहे सदरील शिंदी पिल्याने आरोग्यास धोका आहे तेलंगातुन दररोज शिंदी ची आयात होत आहे,,दारु ,बियर ची चादा दराने विक्री चालू असून त्या कडे उत्पादन शुल्क निरीक्षक व संबंधित कर्मचारी यांचा आशिर्वाद मिळत असून अधिकारीयांची चांगलीच पोळी पिकत आहे.

तालूक्यातील दारू पियून गल्ली बोळात,रस्त्यावर लोळणा-या व्यक्तीचीसंख्या वाढत आहे .तालूक्यात ,मटका,दारु,शिंदी ,गुटका तरून पिढी बळी पडत आहे अनेकांचे संसार उदवस्त होत आहे .

प्रतेक गावात ,व शहरात दारु बियर ची जादा दराने रुपये उकळत आहे. उत्पादन शुल्क अधिकारी विक्रेत्याकडुन हप्ता घेहुन ”आओ चोरो बांधो भारो आधो तुमहारो आदो हमारो असे बेशुमार कृत्य चालू आहे आसे सुजान नागरिक म्हणत आहेत

तालूक्यात शिंदी बंद असतांना तेलंगणातून महाराष्ट्रात येते कसे ? उत्पादन शुल्क अधिका-याचे दुर्लक्ष का?यात गौडबंगलकाय ?उत्पादन शुल्क काय करत आहे ? कार्यवाही कधी होणार? असे प्रश्न जनतेला पडत आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button