sawada

सावदा नगरपालिका आरोग्य विभागाकडून दोन काँरंटीन सेंटर बंद! पुन्हा सुरू करण्याची विकास आघाडीची मागणी……..

सावदा नगरपालिका आरोग्य विभागाकडून दोन काँरंटीन सेंटर बंद! पुन्हा सुरू करण्याची विकास आघाडीची मागणी……..

सावदा प्रतिनिधी यूसुफ शाह

दि. ११ जून २०२०
येथील नगरपालिका आरोग्य विभागाने शहरातील दोन कोरंनसेंटर बंद करण्यात आले आहेत. शहरात व परिसरात कोरोना पाँझिट्यु चे रूग्ण आढळून आलेने खळबळ उडाली आहे. परिसरात कोरोना पाँझिट्यु चे रूग्ण वाढत असून, रूग्ण कमी होताना दिसत नाहीत. तरीही अचानक येथील कोरंनसेंटर बंद करून, रूग्णांची एक प्रकारे गैरसोय केली आहे. येथील बंद केलेले कोरंनसेंटर पुन्हा सुरू करून रूग्णांची गैरसोय दुर करण्याची मागणी येथील महाविकास आघाडी कार्यकर्तेनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, येथील शहरात व परिसरातील कोरोनाचा विषाणूजंन्य व्हायरस रोखण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोना पाँझिट्यु चे रूग्ण आढळून आल्यास त्याच्या संपर्कातील लोकांना कोरांटीन करण्यासाठी येथे कुलसुमबाई मंगलकार्यात व न पा मंगलकार्यात कोरंनसेंटर सुरू करण्यात आले होते. मात्र हे कोरंनसेंटर बंद करण्यात आले आहेत. कोरोना संदर्भात शहरातील नागरीकांत घबराट पसरली आहे. कोरोना संदर्भात प्राथमिक लक्षण दिसत असताना हे रूग्ण तपासणी करून उपचार घेण्यासाठी सेंटरमध्ये भरती होत नाहीत. शहरात आज पावेतो कोरोना पाँझिट्यु चे ३६ रूग्ण आढळून आलेने खळबळ उडाली आहे. त्यातच येथील कोरांटीन सेंटर बंद करून एक प्रकारे रूग्णांची गैरसोय केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नागरीकाची गैरसोय टाळण्यासाठी येथील बंद केलेले कोरंनसेंटर पुन्हा सुरू करून शहर परिसरातील रूग्णांची गैरसोय दुर करण्याची मागणी येथील विरोधी गटनेते नगरसेवक फिरोजखान पठाण. लाला चौधरी. युवासेना जिल्हा सरचिटणीस सुरज परदेशी. फिरोज लेप्टि. आदिंनी लेखी निवेदन देऊन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कडे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button