Maharashtra

लग्नाच्या नावा खाली घोर फसवणूक

लग्नाच्या नावा खाली घोर फसवणूक

प्रतिनिधी नूरखान

पाचोरा लग्नाच्या नावावर फार मोठी फसवणुक करण्याची घटना पाचोरा येथे घडली आहे. लग्न झाल्यानंतर वेळोवेळी २ लाख रुपये मागून ‘भयंकर आर्थिक छळ करण्यात आला असून परत 3 लाख रुपयेसाठी ब्लेकमेल केले जात आहे. तसेच पीडित पुरुषाला दोन वेळेस हाताने मारहाण मला जीवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. भयंकर मानसिक व शारिरीक छळ करुन आरोपींनी गंभीर स्वरुपाचा अपराध केल्यामुळे त्यांच्या विरुध्द तात्काळ गुन्हे दाखल करुन
आरोपींना त्वरीत अटक करुन योग्य तो न्याय मिळावा अशी फिर्याद पाचोरा पो स्टे ला दाखल करण्यात आली आहे.

पुण्याचे प्रसिध्द वकील साजिद शाह तसेच वकील असिफ पठाण वकील सलमान शाह यांनी फिर्यादी तर्फे केस फाईल केलेली आहे.

विवाहानंतर तनजुमची मस्तानशहा फकिर, उ.व. 25 धंदा-भरकाम, रा. नगरदेवळा ता. पाचोरा जि. जळगांव,मस्तानशहा महम्मदशहा फकीर उ.य. 28 धंदा-मजुरी,
रा. नगरदेवळा ता. पाचोरा जि. जळगांव, कारणे संमंतीपत्र लिहून दिले आहे. निकाह मुस्लीम धर्माशास्त्राप्रमाणे व समजाच्या चालीरितीरिवाजा प्रमाणे दि. 08/03/2018 रोजी ..2/तनका बीमसतान मौजे अंमळनेर ता. अमळनेर जि. जळगांव येथे झालेला असून, दोघाना काहीएक मुलबाळ झालेले नाही व पतीपत्नीचे नातेसंबंध कायम आहेत.लिहुन देणार हीला ती सतत आजारी रहात असल्याने व शारीरीक रित्या त्रास होत.असल्याने लिहून घेणार यांचे सोबत संसार करणे त्रासाचे असल्याने व सतत शारीरीक वेदना होत असल्याने भविष्यात लिहुन घेणाऱ्यास संसारसुख देणे अशक्य असल्याने व मुलबाळ होणार नाही असी आमची खात्री झाल्याने तनजुम यांनी प्रत्यक्ष साक्षीदारांसमझ लिहुन घेणार यांस दुसरा निकाह करण्यास संमती दिली आहे.
भारतीय संस्कृतीत नेहमीच स्त्रीला पुरुष त्रास देतो किंवा ब्लॅक मेल करतो अश्या घटना वारंवार घडत असतात. परंतु या घटनेत एका पुरुषाला स्त्री ब्लॅकमेल करत असून मानसिक, सामाजिक,वैचारिक,आर्थिक पिळवणूक करत असल्याची घटना समोर आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button