Dhule

पलासनेर ग्रामपंचायत अंतर्गत चत्तरसिंग पाडा व रिछयापाडा येथील गरजु व विना शिधापत्रिका धारकाना आज शिरपुरचे मा. तहसीलदार श्री. आबा महाजन व पुरवठा निरीक्षक भामरे साहेबांच्या हस्ते पहिल्या टप्यात एकूण २१ लाभार्थ्यांना शिधापत्रिकेचे वाटप

राहुल साळुंके धुळे

धुळे : आज पलासनेर ग्रामपंचायत अंतर्गत चत्तरसिंग पाडा व रिछयापाडा येथील गरजु व विना शिधापत्रिका धारकाना आज शिरपुरचे मा. तहसीलदार श्री. आबा महाजन व पुरवठा निरीक्षक भामरे साहेबांच्या हस्ते पहिल्या टप्यात एकूण २१ लाभार्थ्यांना शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले. तसेच राहिलेल्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर शिधापत्रिक देण्यात येईल असे आस्वासन मा. तहसीलदार साहेबांनी ग्रामस्थाना दिले. त्याबद्दल ग्रामस्थाच्या वतीने जयस महाराष्ट्र प्रवक्त श्री.दिनेश पावरांनी त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच लॉकडौनच्या काळात या मोहिमेसाठी लागणारी प्राथमिक माहिती गोडा करण्यासाठी पाडयावरील शुशिक्षित युवक लाभारर्त्यांच्या घरी-घरी जाऊन माहिती संकलन करुन रेशन दुकानदार व तलाठी यांच्या सुपृथ करणाऱ्या शिरपुर जयसचे युवा गुलाब पावरा, गरमसिंग पावरा, शिवाजी पावरा, रमली पावरा, रिनेश पावरा, सूरज के. पावरा सर यांना धन्यवाद तसेच या मोहिमेला पंचायत समिती सदश्य मंसाराम भिलाला, सरपंच सुरेश भील, उपसरपंच सतीश वाणी व रेशनदुकांनदार, व ग्रामपंचायत च मोलाच सहकार्य लाभल्या मुळे खुप खुप आभार व्यक्त होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button