ठोस प्रहार ब्रेकिंग..बोरी नदीला पूर
रजनीकांत पाटील
बोरी धरणातील पाणलोट भागात काल रात्री पाऊस झालेला असुन धरणाचे सुरक्षितेच्या दृष्टीने पुराचे पाणी नदी पात्रात सोडण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडून पुराचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
बोरी धरणाची पाणी पातळी 266.50 मी.
सध्या दुपारी 2.30 वा धरणाचे 02 दरवाजे 0.15 मी ने उघडून (विसर्ग कमी करण्यात आला) 903 cusec विसर्ग नदी पात्रात सुरु आहे.✍






