Pandharpur

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त नवीन कार्यकारणी जाहीर

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त नवीन कार्यकारणी जाहीर


रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बंटी जाधव उपाध्यक्षपदी कृष्णा खिल्लारे खजिनदारपदी पुष्पक नवगिरे यांची निवड करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थित साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमित अवघडे जॉकी वाघमारे योगेश परमार पप्पू खरात गणेश नवगिरे मल्लू जाधव राजू खिलारे राजू कांबळे रितेश वाघमारे स्वप्निल वाघमारे बोला वाघमारे रोहन रणदिवे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button