ट्रिपलसीट चित्रपट 25 आँक्टोंबरला राज्यभर प्रर्दर्शित
सिनेअभिनेत्री पूनम पाटील यांची माहीती
कोल्हापूर प्रतिनिधी
आनिल पाटील
वायरलेस प्रेमाची गोष्ट अशी टँग लाईन असलेला व प्रेमकहाणी आणी काँटूंबिक नाते सबंधावर आधारित असलेला “””ट्रिपलसीट “” हा चित्रपट येत्या 25 आँक्टोंबरला महाराष्ट्र राज्यातील विविध चित्रपटगूहात प्रर्दर्शित होणार असल्याची माहीती या चित्रपटाची अभिनेत्री पूनम पाटील यांनी मूंबईहून दूरध्वनीवरून बोलतानां दिली .
या चित्रपटात सूपर स्टार अंकूश चाॅधरी ‘ शिवानी सूर्वे ‘ पल्लवी पाटील या मूख्यभूमिकेत आहेत ‘ तर मध्यवर्ती भूमिकेत विधाधर जोशी ” वॅभव मांगले ” माधवी सोमन ” प्रकाश धोत्रे योगेश शिरसाट ”स्वप्निल मूनोत ”’ शिल्पा ठाकरे ” यांनी साकारल्या आहेत . या चित्रपटाचे चित्रीकरण अहमदनगर येथे झाले असून या चित्रपटात चार गाणी असून बेला शेंङे”” स्वप्निल बांदोङकर “” सोनू निगम यांनी गायली आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन संकेत पावसे आणी क्रियटिव्ह हेङ अभिजीत दळवी यांनी केले आहे . पूष्पांक गावङे यांनी सिनेमँट्रोग्राफी केली आहे.






