श्री वेताळबाबा यात्रेनिमित्ताने निकाली कुस्तीचे जंगी मैदान ..
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे: इंदापूर तालुक्यातील श्री वेताळबाबा उत्सवानिमित्त मौजे लोणी देवकर ता.इंदापुर जि.पुणे येथे शुक्रवार दि.१३/०३/२०२० रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले आहे त्यानिमित्ताने पुढील पैलवान सहभागी होणार आहेत ..
1⃣ पै.समाधान पाटील खवासपुर ❌ पै.शैलेश शेळके आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे
2⃣ पै.सिकंदर शेख गंगावेश तालीम कोल्हापुर ❌ पै.कार्तीक काटे स्पोर्ट्स हॉस्टेल दावनगिरी
3⃣ पै.संतोष जगताप शिवनेरी तालीम अकलुज ❌ पै.प्रकाश बनकर गंगावेश तालीम कोल्हापुर
4⃣ पै.महारुद्र काळेल शिवराय कुस्ती संकुल कुर्डुवाडी ❌ पै.रवि शेंडगे शिवनेरी तालीम अकलुज
5⃣ पै.संग्राम शिंदे हनुमान आखाडा पुणे ❌ पै.बाळु तनपुरे शिवनेरी तालीम अकलुज
6⃣ पै.दादा शेळके आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे ❌ पै.किरण भद्रावती स्पोर्ट्स हॉस्टेल दावनगिरी
7⃣ पै.सागर मोटे शिवराय कुस्ती संकुल कुर्डुवाडी ❌ पै.रामा गायकवाड शिवनेरी तालीम अकलुज
8⃣ पै.रवि करे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे ❌ पै.सतपाल सोनटक्के सह्याद्री कुस्ती संकुल पुणे
9⃣ पै.शुभम चव्हाण ❌ पै.सोन्या सोनटक्के शिवनेरी तालीम अकलुज
?पै.विक्रम गावडे सोनाई कुस्ती संकुल इंदापुर❌ पै.धनाजी भोसले शिवनेरी तालीम अकलुज
1⃣1⃣पै.सचिन वाघ सोनाई कुस्ती संकुल इंदापुर❌पै.अमोल देवकते सांगली
1⃣2⃣ पै.करण मिसाळ❌पै.नाथा मारकड
1⃣3⃣पै.संतोष गावडे ❌ पै.अमित डोंबाळे
1⃣4⃣पै.तेजस काळे❌पै.गोरख कदम
महिला कुस्त्या
1⃣पै.मनिषा दिवेकर पुणे❌पै.भाग्यश्री फंड श्रीगोंदा
2⃣पै.काजल जाधव वडशिंगे❌पै.सोनाली मंडलिक श्रीगोंदा
3⃣पै.वैष्णवी तोरवे❌पै.आयेषा शेख
4⃣पै.संजना डिसले❌पै.साक्षी मावळे
5⃣पै.हर्षदा मंडलिक❌पै.रुतुजा दरेकर
6⃣पै.श्रृती येवले❌पै.साक्षी करमाळे
7⃣पै.स्नेहल वायदंडे ❌ पै.शिवांजली कोळेकर
याव्यतिरीक्त १००रु.पासुन २०००रु.पर्यंतच्या कुस्त्या सकाळी ११ते१ वाजेपर्यंत नेमल्या जातील.
सदर कुस्ती मैदानाचे समालोचन
जेष्ठ कुस्ती निवेदक पै.युवराज तात्या केचे गारअकोले
पै.सुभाष दिवसे इंदापुर
पै.प्रविण ठवरे वरकुटे हे करणार आहेत.
आयोजक
श्री वेताळ बाबा यात्रा उत्सव लोणी देवकर ..






