Amalner

?️ अमळनेर कट्टा… अमळनेर तालुक्यातील जुनोने येथील रेशन दुकान क्रमांक १६८ ची लवकरात लवकर चौकशी करावी नाहीतर उपोषणास बसणार.

?️ अमळनेर कट्टा… अमळनेर तालुक्यातील जुनोने येथील रेशन दुकान क्रमांक १६८ ची लवकरात लवकर चौकशी करावी नाहीतर उपोषणास बसणार.

विनोद जाधव अमळनेर.

अमळनेर : अमळनेर अर्जदार नाना शहादू ठाकरे यांनी रेशन घोटाळा प्रकरणाबद्दल अनेक वेळा चौकशीसाठी मागणी केली होती. आणि अर्जपण सादर केला होता. तरी पण एकही वेळा शासकीय चौकशी व कार्यवाही करण्यात आली नाही.का असे भोंगळ कारभार करणाऱ्यावर रेशन दुकानावर कार्यवाही करण्यात का येत नाही. यांच्या डोक्यावर कोणाचे हात आहेत.यांना कोण आशीर्वाद देतो .आणि असे रेशन घोटाळा प्रकरणामध्ये शासकीय अधिकारी मदत करत असतील तर असे सरकारी अधिकारीना सुध्दा चाप देण्यात यावे.आणि रेशन चोरी करणाऱ्या दुकानांचा परवाना रद्द करण्यात यावे.अशी मागणी जुनोने गावाचे ग्रामस्थ मंडळी करत आहे.आणि जुनोने गावातील रेशन घोटाळा करणाऱ्यांची चौकशी करण्यात आली नाही तर आम्ही उपोषणास बसणार असे आव्हान देण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button