?️ अमळनेर कट्टा..पळासदडे आणि रामेश्वर रस्त्यावरील ढाप्याचे दयनीय अवस्था बांधकाम विभागाचे दुर्लक्ष…
विनोद जाधव अमळनेर
अमळनेर : पळासदडे आणि रामेश्वर या गावाकडे जाणारे रस्त्यावर ढाप्याची दयनीय अवस्था भरपूर दिवसापासून पडून दिसत आहे. या रस्त्यावरून भरपूर अवजड वाहने ये जा करीत असतात या तुटलेल्या ढाप्याकडे कोणाच्याही लक्ष नसुन. तेथे दुर्घटना होण्याची शक्यता आहे व जिवंतहानी होवु शकते.
बांधकाम विभागाने प्रत्यक्षपणे जाऊन पाहणी करावी. आणि लवकरात लवकर दुरूस्त करून किंवा नविन ठापाचे काम पुर्ण करण्यात यावे. अशी मागणी सर्व सामान्य जनता आणि पळासदडे आणि रामेश्वर या गावाचे ग्रामस्थ मंडळी करत आहे.






