फैजपूर

विहिरीतील मोटारी चोरीप्रकरणी चौघांना अटक

विहिरीतील मोटारी चोरीप्रकरणी चौघांना अटक

विहिरीतील मोटारी चोरीप्रकरणी चौघांना अटक

प्रतिनिधी सलीम पिंजारी
फैजपूर येथे भाग 5,गुरुन 72/2019 कलम 457,380 प्रमाणे दि.19/09/2019 रोजी दाखल असुन सदर गुन्ह्याचा तपास मा. sdpo श्री पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली  तपास पथक तयार करून गुप्त बातमीदारा मार्फत माहिती काढून आरोपी क्र 1)सैय्यद तालीम,2)लोकेश कोळी,3)योगेश राजपुत,4)किरण कोळी ,5)विधिसंघर्षग्रस्त बालक- हेमंत कोळी सर्व रा. पाडळसा अशांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असुन त्यांचेकडून गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल ,50,000/-रु किमतीच्या विहिरीतील पाणी काढण्याच्या 2 मोटारी ,व 55,000/- रु. किमतीच्या गुन्ह्यात वापरलेल्या मोटार सायकली असा एकूण 1,05,000/-रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन अधिक तपास करीत आहोत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button