Amalner

अमळनेर कट्टा…उद्या पासून दोन दिवस फक्त अत्यावश्यक सेवा राहतील सुरू..! जनता कर्फ्यु नाही..!

?️ अमळनेर कट्टा…उद्या पासून दोन दिवस फक्त अत्यावश्यक सेवा राहतील सुरू..! जनता कर्फ्यु नाही..!

अमळनेर येथे शनिवार आणि रविवार दोन दिवस फक्त अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू राहतील.सकाळी 7 ते 2 या वेळात ही दुकाने सुरू राहतील असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.1 जून पडून निर्बन्ध शिथिल करण्यात आले आहेत. यात सकाळी 7 ते 2 या वेळा त सर्व दुकाने सुरू राहतील पण आठवड्यातून दोन दिवस शनिवार आणि रविवार सर्व दुकाने सुरू न राहता फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.असे आदेश जारी करण्यात आले आहेत?.त्यामुळे नागरिकांनी गोंधळात न पडता हा जनता कर्फ्यु नसून 1 जून पर्यंत जे निर्बन्ध होते ते सर्व निर्बन्ध फक्त शनिवार आणि रविवार सुरू राहणार आहेत याची नोंद घ्यावी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button