स्वप्नील शिसोदे यांची फार्मसी विध्यार्थी कॉम्रेड संघटनेच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड
रजनीकांत पाटील
तालुक्यातील प्र.डांगरी येथील रहवासी चि.स्वप्नील उदय शिसोदे यांची कामाची दखल घेऊन संघटनेच्या पधादिकाराच्या अनुमतीने त्याची जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी अग्रभागी राहील असे नुतन पदाधिकारीनी सांगितले.
तालुक्यातील प्रगणे डांगरी येथील स्वप्नील शिसोदे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून विध्यार्थी कॉम्रेड संघटनेच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे परिसरात सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.






