Pandharpur

बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आटा चक्कीचे बुकिंग सुरू..

बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आटा चक्कीचे बुकिंग सुरू..

रफिकअत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने व माऊली हळणवर यांच्या विशेष प्रयत्नातून आज सामाजिक उपक्रमाची सुरुवात पंढरपुरात येथे करण्यात आली यामध्ये गोरगरीब व गरजू महिलांना 50% किमतीत आटाचक्की वाटप करण्याचा मानस संघटनेचा होता त्याची सुरुवात गुरुवारी पंढरपूर येथे बुकिंग दुकानाचे उद्घाटन करून करण्यात आले या दुकानाचे उद्घाटन पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांच्या हस्ते करण्यात आले
सर्वसामान्याला परवडावे म्हणून निम्म्या किमतीमध्ये पिठाची गिरणीचे बुकिंग सुरू असून 7249125827/7249125811 या नंबर वरती बुकिंग करून जास्तीत जास्त कर्ज महिलांनी आटा चक्की चे बुकिंग करावी असे आव्हान बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली हळणवर यांनी केले यावेळी नागेशभोसले नगरसेवक डि राज सर्वगोड हरिभाऊ गावधरे भाई किशोर भोसले काकासाहेब बुरांडे उत्तम बाबा चव्हाण राजेंद्र बुद्याळ बबनराव येळे संजय माने कविता राजमाने दूधभाते मॅडम छाया आगलावे मॅडम नितीन काळे अण्णा सलगर प्रशांत घोडके हनुमंत शेंडगे दादासो कोळेकर यांचेसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button