Indapur

श्री कानिफनाथ यात्रे निमित्त सुश्राव्य किर्तनाचे आयोजन.

श्री कानिफनाथ यात्रे निमित्त सुश्राव्य किर्तनाचे आयोजन.

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे : इंदापूर तालुक्यातील पिपंरी खुर्द येथे कानिफनांथाची यात्रा फार मोठ्या प्रमाणात भरत असते.. भाविक भक्ती भावाने या यात्रेमध्ये येत असतात याचेच अवचित्त साधुन पिंपरी ग्रामस्थांच्या वतीने गुरुवार दिनांक १२/०३/२०२० रोजी रात्री ७.३०ते १० वाजेपर्यंत ह. भ. प. रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज यांचे सुश्राव्य किर्तनाचे आयोजन केले आहे.
किर्तनाची तयारी पूर्ण झाली असुन ५००० भाविकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे .त्यामुळे आपल्या अभंगवाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार्या महान किर्तनकार ढोक महाराजांच्या किर्तनाचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी या किर्तन सोहळ्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री कानिफनाथ यात्राकमिटीच्या वतिने करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button