राज्यशासना विरुद्ध भाजपा चा एल्गार
जितेंद्र गायकवाड
बोदवड,
दि 25 फेब्रुवारी,शासनाच्या कर्ज माफी चा लाभ जिल्ह्यातील दोन तालुक्याला तालुक्यातील दोन शेतकऱ्यांना
बोदवड भारतीय जनता पार्टी आज धरने आंदोलन झाले यावेळी मा आमदार एकनाथ खडसे यांनी सरकार वर टिका केली हे फसवे सरकार असुन सत्तेसाठी लाचारी करणारे पक्ष एकत्र आले एकही आश्वासन पुर्न केले मा शरदचंद्र पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुक्ताई नगर येथे आले कोणतीही घोषणा केली नाही कर्जमाफी फक्त जिल्ह्यातील पारोळा व यावल तालुक्यातील दोन शेतकऱ्यांना मिळाली शासनाने विजेचा दर वाढवला कोणतेही हमीभाव खरेदी केंद्र सुरु नाही केंद्र सरकार च्या माध्यमातून घानखेड येथे लवकर तुर खरेदी केंद्र सुरु करु अजित पवार ऐक रात की दुल्हन सारखे आले परत गेले असेही ते म्हणाले यावेळी खासदार रक्षा खडसे जिल्हा बँक अध्यक्ष रोहिणी खडसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशोक काडेलकर कैलास चौधरी अमरिष जैस्वाल याची भाषने झाली.
बोदवड येथे आज तहसिल कार्यालयासमोर बोदवड तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यानी सरकारच्या विरोधात धरने आदोलन केले यात प्रमुख मागण्या
सरकार ने शेतकर्यांचा ७/१२कोरा करण्याचे आश्वासन दिले होते ते करावे अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकर्यालामिळाली नाही राज्यातील महिलावर अन्याय होत असुन त्यावर अकुश ठेवण्यास सरकार अपयशी ठरले ईतर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीऊपयोगी अवजारावर ८०टक्के अनुदान मिळते परंतु बोदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना ५५टक्के हा फरक का शेतकर्याला शेतीसाठी विज दिवसा ऊपलब्ध व्हावी ते ही २४तास या मागणीसाठी धरने आंदोलन करण्यात आले या आंदोलन अँ रोहिनी खडसे जिल्हा प्र सदस्य वर्षा पाटील तालुका अध्यक्ष विनोद कोळी पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड मा सभापती गणेश पाटील मा नगर पंचायत उपाध्यक्ष दिनेश माळी माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल खंडेलवाल कुर्षी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास पाटील सामाजिक कार्यकर्ते सईद बागवान दिपक वानी अमरिष जैस्वाल डा अजय वैष्णव शिरु राने अनिल पाटील अनिल वराडे माजी सर तालुका अध्यक्ष भागवत टिकारे याच्यासह शेकडो महिला पुरुष हजर होते.नायब तहसीलदार पुष्कर याना निवेदन देण्यात आले.






