Chopda

ग्रामपंचायती प्रांगणात भारतीय प्रजासत्ताक ७२ वा वर्धापन दिन ध्वजारोहन कार्यक्रम प्रशासक श्रीमती सी. व्ही. पाटील यांनी ग्रामस्थांच्या विनंतीस मान देवून गावातील कार्यरत भारतीय आर्मी सेवेत असलेले सैनिक पाटील जितेंद्र सुभाष यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

चोपडा : आज दिनांक २६/०१/२०२१ रोजी ग्रामपंचायती प्रांगणात भारतीय प्रजासत्ताक ७२ वा वर्धापन दिन ध्वजारोहन कार्यक्रम प्रशासक श्रीमती सी. व्ही. पाटील यांनी ग्रामस्थांच्या विनंतीस मान देवून गावातील कार्यरत भारतीय आर्मी सेवेत असलेले सैनिक पाटील जितेंद्र सुभाष यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
या वेळेस ग्राम विकास अधिकारी श्री. आर व्ही सोनवणे तलाठी श्री. शरीफ तडवी श्री. भारत पितांबर इंगळे संचालक शेतकीय संघ चोपडा व गावातील नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्य श्री. चंपालाल शामराव पाटील, श्री. प्रविण युवराज पाटील, श्री अनिल संतोष पाटील, श्री रमेश भावसिंग भिल, श्री. भिमराव बारकू भालेराव, सौ. मनिषा राजेंद्र पाटील, सौ. नयना सुनिल पाटील, सौ. सविता राजेंद्र सोनवणे, सौ. वैशाली संजय पाटील, सिंधुबाई सोमा भिल, सौ. नर्गिस बानो अकिल पटेल सर्व माननीय पोलीस पाटील श्री. दिलीप वसंत पाटील , मुख्याध्यापक श्री. सी. बी. पाटील माध्यमिक शाळा मामलदे, मालुताई तुकाराम सोनवणे मुख्याध्यापक जि.प. प्राथमिक शाळा मामलदे व शाळेतील शिक्षक वर्ग व गावातील आजी माजी पदधिकारी ग्रा.प. सर्व कर्मचारी, आशा वर्कर , अंगणवाडी सेविका मदतनीस, संगणक परिचालक आपले सरकार सेवा केंद्र, आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button